कबीर कबीर

KABIR KABIR

प्रकाशक
Madhushree Publication
भाषा
मराठी

₹३००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

कबीराचं सत्य त्याच्यासाठी खरंखुरं होतं आणि शोधक म्हणून त्याच्या काव्यामध्ये गुंतून जाणाऱ्यांसाठीही ते सत्य असतं. आपल्या आतलं देवत्व आपल्याला शांत आणि कनवाळू होण्याचा आतला मार्ग दाखवतं, जसं न्याय आणि समानता या संकल्पना आपल्या आजूबाजूचा समाज शांत आणि समजूतदार होण्यासाठी दिशादर्शक ठरतात. या दोन्ही बाबी एकमेकांसह राहतात, त्यांना वेगळं करता येऊ शकत नाही. केवळ ध्येय-धोरणांनी, कृतियोजनांनी जसा स्वर्ग निर्माण करता येत नाही, तसंच केवळ कवितांनीही नंदनवन उभं करता येत नाही. - देवदत्त पट्टनायक
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

पुरुषोत्तम अग्रवाल | Purushottam Agrawal

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like