ISBN: 9788196318703
2023
₹550
incl. all taxes
In stock
Free shipping over ₹500
Secure payment via Razorpay
7-day return window
About This Book
'कादंबरीतील नवता' या ग्रंथात इंद्रजित वीर यांनी एकोणीसशे साठनंतरच्या मराठी व हिंदी कादंबरीमधील नवतेचा तौलनिक शोध घेतला आहे. तौलनिक साहित्याभ्यासाचे स्वरूप अभ्यासून, नवतेचा तात्त्विक अंगाने अर्थनिर्णय करत वाङ्मयात नवता प्रकटीकरणास बदलत्या सामाजिक-सांस्कृतिक विश्वातील घडामोडी कशा कारणीभूत ठरल्या आहेत या संबंधीची कारणमीमांसा या ग्रंथात केली आहे. कादंबरीत आलेली नवता कादंबरीचा रूपबंध व आशय विश्व बदलते. हा बदल कादंबरीच्या नव्या आशयसूत्रातून व अभिव्यक्तितंत्रातून नेमका कशाप्रकारे व्यक्त झाला आहे याचे विश्लेषण निवडक मराठी व हिंदी कादंबऱ्यांच्या आधारे केलेले आहे. ते अभ्यासक व नवलेखक यांना निश्चित उपयुक्त व दिशादर्शक ठरेल यात शंका नाही.
- प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे
Book Images
About the Author
Indrajit Veer
View Full ProfileReviews & Ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a review