ISBN: 9788194459095
2022
210 pages
₹375
incl. all taxes
In stock
Free shipping over ₹500
Secure payment via Razorpay
7-day return window
कोकरूड ते बर्मिंगहॅम
₹375
About This Book
भाऊराव अण्णांच्या कानात देवाने हेच सांगितले असावे की, 'पृथ्वीवर गरीब मुले फार आहेत. ती कोणत्याही जातीची असोत, त्यांना एकत्र आण, विश्वबंधुत्वाच्या नात्याने शिक्षण दे.' त्याप्रमाणे अण्णा काम करीत असत. अण्णांना असले अवघड काम करण्यासाठी शेकडो लोक हवे होते. त्यापैकी मी गनी एक आहे.
Book Images
About the Author
Prof. Abdulgani Attar
View Full ProfileReviews & Ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a review