arrow_back Back to Books
लोकसाहित्याचे अंतरंग
Marathi Folklore

लोकसाहित्याचे अंतरंग

Loksahityache Antarang

storefront शब्दालय प्रकाशन
₹200
incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. अध्यापनाबरोबर ते संशोधनामध्ये व्यस्त असत. डॉ. कुबल यांना लोकसाहित्याच्या अभ्यासामध्ये विशेष रुची होती. वसईच्या आण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात अध्यापन करीत असताना त्यांनी ठाणे जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, डहाणू या परिसरात दीर्घकाळ भटकंती करून आदिवासी जीवन संस्कृतीचे, त्यांच्या परंपरांचे, त्यांच्या कलाप्रकारांचे क्षेत्रीय संशोधन केले होते. कोणत्याही अभ्यासविषयाची सैद्धान्तिक पार्श्वभूमी यथोचित समजून घेणे महत्त्वाचे असते. हे लक्षात घेऊन डॉ. कुबल यांनी लोकसाहित्यविषयक विविध संकल्पनांची विस्तृत मांडणी या पुस्तकात केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना 'लोकसाहित्य' ह्या संकल्पनेची नेमकी जाण येऊ शकेल. लोकसाहित्याच्या विद्यार्थी अभ्यासकांसोबत, जाणकार अभ्यासकही ह्या पुस्तकाचे स्वागत करतील असा विश्वास वाटतो.

Book Images

About the Author

person

डॉ. रमेश कुबल | Dr. Ramesh Kubal

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like