या पुस्तकाविषयी
मी लोकांच्या बरोबर फ्रीडम मार्च, नागरिक हक्क बिल, बसवरील बहिष्कार, रेस्टॉरंट-मॉलमधील बैठा सत्याग्रह, सेलमातील मोर्चा या सर्व ठिकाणी मी तुमच्याबरोबरच होतो. आहे. मी तुमच्याबरोबर असणार आहे. हे माझे वचन सगळ्यांनाच दीर्घ आयुष्य जगण्याची इच्छा असते. मलाही आहे. मला तुम्हा लोकांना तुमचे हक्क मिळवून द्यायचे आहेत. हे कार्य करत असताना असेही घडू शकेल की तुम्हाला तुमचे हक्क मिळाले आहेत व त्यावेळी मी तुमच्यात नाही. मला तुमच्याकरता मरण आले तरी चालेल. मला माझी काळजी नाही. मला तुमची काळजी आहे. तुमच्या हक्कांची काळजी आहे. तुम्हा लोकांना, तुमच्या सर्व मागण्या मिळणारच आहेत. माझे काय ? मी कदाचित...'
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.