माझी कंडक्टरी

Majhi Conductory

लेखक Santosh Arvindekar
प्रकाशक
Anubandh Prakashan
प्रकाशन वर्ष
२०१२
पृष्ठे
३६०
भाषा
मराठी

₹३००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

आकाशवाणी सांगलीवरून कथा, कविता, लेख, परिसंवादात सहभाग, आदी कार्यक्रमांचे प्रसारण. अनेक नामांकित दिवाळी अंकांतून विनोदी कथा, कविता प्रकाशित

त्यांचे आत्मकथन वाचताना पदव्युत्तर परीक्षा उत्तम प्रकारे उत्तीर्ण झालेले संतोष अरविंदेकर 'कंडक्टर-संस्कृती'त 'मिसफिट' आहेत, हे पदोपदी जाणवते. निरूपायाने त्यांना त्या संस्कृतीचा भाग बनावे लागले. मूळचे संस्कार तर असे की अनेक वर्षे त्या वर्तुळात राहूनही पाण्यात पडलेल्या तेलाच्या तवंगासारखे ते नामानिराळे राहिलेले आहेत.

अनेक छोटे-मोठे प्रसंग कंडक्टरच्या आयुष्यात येत असतात. त्याचे मोठे रोचक वर्णन अरविंदेकरांनी केले आहे. भाषेवर त्यांचे उत्तम प्रभुत्व आहे. त्यामुळे लेखन वाचनीय झाले आहे.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like