मराठी वाङमय प्रकार: स्वरूप,संकल्पना व वाटचाल

Marathi Vandgmaya Prakar: Swarup,Sankalpana V Vatchal

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
पृष्ठे
३३२
ISBN
9789385527807
भाषा
मराठी

₹४००

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • Razorpay द्वारे सुरक्षित पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

"साहित्य हे सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब असते. अशा साहित्यात प्रगट होणारा जीवनाशय, त्याची आविष्कारपद्धती ह्या सर्वांना एक संदर्भ असतो. साहित्य प्रकाराची स्वतःची अशी एक परिवर्तनशील संकेतव्यवस्था असते. त्यानुसार त्याचे आकलन करणे गरजेचे असते. साहित्याचा अभ्यास करताना वाङ्मयप्रकाराचा आधी शोध घ्यावा लागतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने साहित्याची मांडणी करता येते. डॉ. द. के. गंधारे यांनी 'मराठी वाङ्मय प्रकार : स्वरूप, संकल्पना व वाटचाल' ह्या ग्रंथाची निर्मिती करून अभ्यासकांना एक प्रेरणा दिली आहे. एकूण २३ लेखकांचे लेख ह्यात समाविष्ट असून त्याद्वारे साहित्यप्रकारांची सखोल मांडणी करण्यात आलेली आहे. माझे एके काळचे विद्यार्थी डॉ. गंधारे हे २००३ पासून सातत्याने लेखन करत आहेत. त्यांचा हा सातवा ग्रंथ अभ्यासकांना मोलाचा ठरेल, असा मला विश्वास वाटतो. वाङ्मय प्रकाराची एकत्रित मांडणी करणारा डॉ. गंधारे यांचा ग्रंथ साकारत आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!”  
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

प्रा. डॉ. द. के. गंधारे | Prof. Dr. D. K. Gandhare

संपूर्ण परिचय पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like