पाळी मिळी गुपचिळी

Pali Mili Gupchili

लेखक Dr. Shantanu Abhyankar
प्रकाशक
Vishwakarma Publications
प्रकाशन वर्ष
२०१८
पृष्ठे
१५१
ISBN
9789386455796
भाषा
मराठी

₹२००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

'बाई आणि बायकांचे आरोग्य' हा विषय तसा चघळून चोथा झालेला... पण ह्या लिखाणात, आजाराचे वर्णन, मग उपचाराचे वर्णन अशा साचेबद्धपणे तो येत नाही, तर एकूणच बाईकडे आणि बाईपणाकडे पाहण्याचा एक निरामय दृष्टिकोन घेऊन येतो... लिखाणही कसे...? तर खरमरीत, तितकेच खुसखुशीत... तर्ककठोर, तितकेच खेळकर... नाजूक विषयातही जितके निर्भीड, तितकेच नजाकतदार... स्त्री-पुरुष दोघांनीही स्वतःला 'भेट' म्हणून घ्यावं आणि इतरांनाही द्यावं, असं हे गंभीर विषयावरचं गमतीदार पुस्तक... समाजाने स्त्रीला घातलेली 'पाळी मिळी गुपचिळी' सोडायला लावणारं हे पुस्तक...

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like