arrow_back Back to Books
संशोधनाची क्षेत्रे आणि पद्धती

संशोधनाची क्षेत्रे आणि पद्धती

Sanshodhanachi Kshetre Ani Paddhati

person Dr. Jayashri Patankar
qr_code ISBN: 9789380617121
menu_book 256 pages
₹260 incl. all taxes
In stock
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

संशोधन हे 'जुनाट ' न होता सतत अपडेट् करीत राहिले पाहिजे. तौलनिक अभ्यास, आंतर्विद्याशाखीय अभ्यास संशोधनसंलग्न अभिक्रिया, साहित्यांची विज्ञानाशी होणारी जवळीक, राजकारण व समाजकारणात 'भाषाप्रभुंना' मिळणारी सत्ता, ही भाषेची आणि संशोधनाची ताकद आहे. आजपर्यत मराठीच्या संशोधकांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.यासाठी या पुस्तकात संशोधन कशाचे, कसे, त्याचे नियोजन व मांडणी विविध संकल्पनाचित्रातून करुन दाखविली आहे.

Book Images

About the Author

person

Dr. Jayashri Patankar

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like