Marathi
Children's Books
शब्दसंपदा:निवडक भाषणे
Shabdasampada:Nivdak Bhashane
लेखक
Dr. Bhagwan Sawant
शब्दालय प्रकाशन
ISBN: 9788190662352
1999
88 pages
₹80
incl. all taxes
Free shipping over ₹500
Secure payment via Razorpay
7-day return window
शब्दसंपदा:निवडक भाषणे
₹80
About This Book
वक्तृत्वोत्तेजक स्पर्धा हा शाळा- कॉलेजेसमधून होणारा एक वार्षिक उपक्रम आहे. त्या उपक्रमांसाठी स्पर्धकांना तयारी करावी लागते. त्या तयारीसाठी स्पर्धकांना लागणारे मार्गदर्शन करण्याचा हा एक चांगला. प्रयत्न डॉ. भगवान सावंत यांनी त्यांच्या 'शब्दसंपदा' या पुस्तकाच्या रूपानं केला आहे. स्पर्धेला उभं राहण्यापासून तर पेहराव कसा असावा याचंही मार्गदर्शन या पुस्तकात केलं आहे. तसंच निरनिराळ्या विषयांवरची भाषणंही या पुस्तकात त्यांनी समाविष्ट केली आहेत, जी स्पर्धकांना अधिक उपयुक्त व मार्गदर्शकपर ठरतील. एक ' स्तुत्य उपक्रम' असंच या पुस्तकाचं वर्णन करता येईल.
Book Images
About the Author
Dr. Bhagwan Sawant
View Full ProfileReviews & Ratings
No reviews yet — be the first to share what you thought of this book.
Sign in to write a review