या पुस्तकाविषयी
आयुष्यभर डोळसपणे त्यांनी जीवनातल्या साऱ्या सत् चा शोध घेतला. संगीत हा एकच मोह त्यांना होता. आपल्या घराण्याची शुद्ध गायकी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. इतर घराण्याच्या काही गोष्टी आवडल्या तरी त्यांनी स्वतःला कधीच त्याच्या आहारी जाऊ दिले नाही. जे आवडले ते कधी गळ्यातून गेलेच तर नाकारलेही नाही. 'आपली मुळं खोलवर रुजलेली असतील, बैठक पक्की असेल तर इतर मोर-चिमण्या येतील तर येऊ द्याव्यात. आपण त्यांचे पंख लावू नयेत.' असे त्यांना वाटत असे.
अशा उदात्त विचारांच्या आणि भारतीय शास्त्रीय संगीताच्या अविरत प्रवाहातील श्रद्धेय विदुषीची ही स्वरगंगा तेवढीच वाचनीय व सुश्रावक आहे.
पुस्तकाची छायाचित्रे
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.