द सीक्रेट मिशन

The Secret Mission

लेखक Radhika Kulkarni
प्रकाशक
Rajhans Prakashan
प्रकाशन वर्ष
२०२४
पृष्ठे
१६७
आवृत्ती
1
ISBN
9788119625642
भाषा
मराठी

₹२६०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

धनेशने पोलिस व्हॅन मधेच थांबवली. बुरखाधारी आणि जगदाळे अचंबित नजरेने धनेशकडे बघत होते. इन्स्पेक्टर धनेशने निर्विकार चेह-याने खिशातल्या पिस्तुलाकडे हात नेताच जगदाळे हादरले. बुरखाधारी तर चळाचळा कापायलाच लागला. साहेब, काय करताय ? ह्या झाडीत निर्जन आडवाटेला गाडी का थांबवली तुम्ही ? तुमच्या मनात नेमकं काय चाललंय ?'' एकावर एक प्रश्न... पण धनेशच्या चेह-यावरून त्याच्या पुढच्या चालीचा अंदाजच लागत नव्हता. त्याने पिस्तूल बुरखाधा-याच्या कनपटीवर टेकवत हातातले कागद त्याला दिले. हा अडाणी जंगली माणूस इंग्लिशमधले कागद कसे वाचणार ? साहेब हे काय करताहेत ? जगदाळेंना कळतच नव्हते. बुरखाधा-याने कागदांवर नजर टाकली अन् धनेशच्या पायांवर लोळण घेतली. नेमका आहे तरी काय हा सगळा प्रकार ? धनेशने कोणते पेपर्स त्याला दाखवले ? काय होते त्यात ? कोणत्या रहस्याचा खुलासा करणार होती ती कागदपत्रे ? धनेश अखेरीस करणारच का बुरखाधा-याचा एन्काउन्टर ? का ? काय आहे काय हे ?

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like