या पुस्तकाविषयी
काही पुस्तकं वाचून संपतात. आपल्या पुस्तकाच्या कपाटातला एखादा कोपरा धरून निमूट पडून राहतात. लगेच विस्मरणातही जातात; पण 'ट्वेल्थ फेल'सारखे एखादे पुस्तक केवळ आपल्या कपाटाच्या पुस्तकाच्याच कक्षा रुंदावत नाही, तर डोक्याच्या कक्षा रुंदावायलाही मदत करते. मनोजकुमार शर्मांसारख्या अधिकाऱ्यामुळे भारतीय प्रशासकीय सेवेलाही उज्ज्वल असे भवितव्य असल्याची ग्वाही हे पुस्तक तर देतेच; पण त्याचबरोबर अनेकांना प्रेरक ऊर्जाही देऊन जाते. बारावी नापास झालेला मुलगा टेम्पो चालवून गुजराण करण्यात धन्यता मानत असतानाच व्यवस्था त्याच्या जगण्याला तोडून मरोडून टाकण्याचा प्रयत्न करते, हे वास्तव विषण्ण करून टाकते.
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.