विहिरीची मुलगी

Vihirichi Mulagi

लेखक Ayshwarya Revadkar
प्रकाशक
New Era Publishing House
प्रकाशन वर्ष
२०२४
पृष्ठे
२७४
ISBN
9789394266872
भाषा
मराठी

₹३५०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

ही कादंबरी एका २२-२३ वर्षांच्या बंडखोर तरुणीची आत्मशोधाची कथा आहे. तारुण्यात आपल्या निर्णयांवर विश्वास ठेवणारी ती, आयुष्यातल्या पडझडीनंतर स्वतःला उभं करण्याचा प्रयत्न करते. समाजात पुरुषांना सहज मिळणारं स्वातंत्र्य तिच्यासाठी कठीण ठरतं; बंधनं, आत्मविश्वासाचा अभाव यामुळे ती हरते, पण पुन्हा स्वतःचं विश्व घडवते. भेदभाव समजून घेत, जगाला सामोरं जाताना तिचा आत्मविश्वास फुलतो. या कादंबरीत स्त्रीची कहाणी पुरुष नव्हे, तर तिच्याच नजरेतून मनासकट आणि शरीरासकट सांगत बदलाची आशा व्यक्त केली आहे.

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like