या पुस्तकाविषयी
‘निसर्ग असं का करतो?’ हे पुस्तक मुलांना निसर्गातील अद्भुत गोष्टींची ओळख करून देते. झाडे, वनस्पती, प्राणी, हवामान आणि निसर्गात घडणाऱ्या विविध घटनांविषयी मुलांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. रंगीत चित्रे आणि रंजक माहितीमुळे मुलांची निरीक्षणशक्ती वाढते, जिज्ञासा जागृत होते आणि निसर्गाविषयी प्रेम निर्माण होते.
पुस्तकाची छायाचित्रे
शाश्वत लांडे यांची पुस्तके
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.