arrow_back Back to Books
झिरो टू वन

झिरो टू वन

Zero to One

लेखक Peter Thiel
storefront Madhushree Publication
qr_code ISBN: 9788193561171
calendar_today 2018
menu_book 223 pages
₹250
incl. all taxes
Only 1 left
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

आज कोणीच घडवत नसलेली मौल्यवान कंपनी कोणती ? आता पुढचा बिल गेटस् ऑपरेटिंग सिस्टिम तयार करणार नाही. पुढचे लॅरी पेज किंवा सर्गे ब्रिन सर्च इंजिन बनवणार नाहीत. जर तुम्ही या लोकांची नक्कल करत असाल, तर तुम्ही त्यांच्याकडून काहीच शिकला नाहीत, असं म्हणावं लागेल एखादी गोष्ट नव्यानं बनवण्यापेक्षा तिची नक्कल करणं नेहमीच सोपं असतं. आपल्याला जे आधीच ठाऊक आहे ते जगाला केवळ 1 कडून (अनत) कडे घेऊन जातं, म्हणजेच परिचित असणाऱ्या गोष्टीत थोडीशीच सुधारणा होते. मात्र प्रत्येक नवी निर्मिती जगाला कडून 1 कडे म्हणजेच एका नव्या टप्प्याकडं घेऊन जाते. हे पुस्तक तिथं कसं पोहचावं याबद्दलच आहे. पीटर थील यांनी आजवर अनेक यशस्वी कंपन्यांची स्थापना केलेली आहे. अशा कंपन्या कशा स्थापन कराव्यात, हे० टू। दाखवतं. एलॉन मस्क, स्पेसएक्स आणि टेसला यांचे सी.ई.ओ. जगामध्ये अगदी नव्या आणि मौलिक गोष्टी कशा तयार कराव्या, याबद्दल हे पुस्तक संपूर्णतः नव्या आणि अनोख्या कल्पना पुरवतं. मार्क झुकरबर्ग, फेसबुकचे सी.ई.ओ. जेव्हा एखादी धोका पत्करणारी व्यक्ती एखादं पुस्तक लिहिते, तेव्हा ते वाचा. पीटर थील यांचं पुस्तक तर दोनदा वाचा आणि तुम्हाला अजिबात धोका पत्करायचा नसेल, तर ते तीनदा वाचा. हे एक अभिजात पुस्तक आहे. नसीम निकोलस तलेव, द ब्लॅक स्वान या पुस्तकाचे लेखक.

Book Images

About the Author

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like