The Old Man and the Sea

See more images

The Old Man and the Sea

द ओल्ड मॅन अँड द सी

Publisher
Madhushree Publication
Language
Marathi

₹300

incl. all taxes

One email when it returns, and nothing else. No account needed.

या पुस्तकाविषयी

About this book

साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळालेली लघुकादंबरी 'आशा न करणं मूर्खपणाचं आहे, ते पाप आहे असं त्याचं म्हणणं होतं.' हवानाच्या गल्फ स्ट्रीम किनाऱ्यावर घडणारी ही कथा. हेमिंग्वेची ही उत्कृष्ट कथा आहे एक म्हातारा, एक लहान मुलगा आणि एक महाकाय मासा यांची कहाणी. या कमालीच्या शौर्यकथेने हेमिंग्वेला साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळवून दिले. पंचमहाभूतांनी माणसासमोर उभ्या केलेल्या आव्हानाचे, त्यातल्या सौंदर्याचे आणि दुःखाचे एक अद्वितीय आणि कालातीत वर्णन म्हणून या कादंबरीचा उल्लेख करावा लागेल...
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

अर्नेस्ट हेमिंग्वे | Ernest Hemingway

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा