Aagaratlya Wata (Agri Boli)

See more images

Marathi Edited

Aagaratlya Wata (Agri Boli)

आगरातल्या वाटा (आगरी बोली)

Publisher
Shabdalaya Prakashan
Pages
188
ISBN
9789385527982
Language
Marathi

₹300

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure payment via Razorpay
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

भाषा आणि बोली या व्युत्पत्तीनुसार प्रत्यक्षात समानार्थी असलेल्या शब्दांना वेगळ्या अर्थच्छटा आहेत.. दर दहा कोसांवर भाषा बदलते, या. न्यायानेच असंख्य बोली निर्माण झालेल्या दिसतात. बोली टिकल्या तर भाषा टिकतील. कारण बोली हेच भाषेचे प्रत्यक्ष वापराचे रूप असते. बोली ही विशिष्ट समाजाची, प्रदेशाची अभिव्यक्ती असते. त्या त्या प्रदेशातील संस्कृतींचे दर्शन बोलींतूनच घडत असते. प्रमाणभाषेपेक्षा अधिक जिवंत, अधिक रसरशीत असे बोलीचे स्वरूप असते. मराठी प्रमाणभाषेचा विचार करता अहिराणी, मालवणी, वऱ्हाडी, डांगी, आगरी, वाडवळी अशा विविध बोली आढळतात. प्रमाणभाषेचा अभ्यास करताना या बोलींचाही अभ्यास करणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून मराठीच्या बोलींचा अभ्यास नेमला आहे. आगरी, मालवणी आणि वाडवळी अशा तीन बोलींचा अभ्यास या अभ्यासक्रमासाठी नेमून अभ्यासमंडळाने अतिशय स्तुत्य काम केले आहे. विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना बोलींच्या अभ्यासाच्या दिशेने वळवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

प्रा. डॉ. अलका मटकर | Prof. Dr. Alka Matkar

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा
बातम्यांत

Events & honours