Bhashik Kaushlya : Sankalpana va Swarup

See more images

Bhashik Kaushlya : Sankalpana va Swarup

भाषिक कौशल्ये : संकल्पना व स्वरूप

Publisher
Shabdalaya Prakashan
Published
2025
Pages
116
ISBN
9789348054944
Language
Marathi

₹250

incl. all taxes

In stock

  • Free shipping over ₹500
  • Secure online payment by UPI, card or netbanking
  • 7-day return window
या पुस्तकाविषयी

About this book

'भाषिक कौशल्ये : संकल्पना व स्वरूप' हे पुस्तक सर्वं


विद्याशाखेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक, संशोधक आणि अभ्यासक यांना अत्यंत उपयुक्त ठरेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ला केंद्रस्थानी ठेवून हे पुस्तक लिहिले गेले आहे, याबद्दल लेखकाचे विशेष कौतुक. आज दैनंदिन जीवन आणि व्यावसायिक जगतात भाषिक कौशल्यांचे महत्त्व अतुलनीय आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त ठरणाऱ्या श्रवण, भाषण, वाचन, लेखन, मुलाखत आणि निवेदन या विविध कौशल्यांची सखोल माहिती या पुस्तकात दिलेली आहे. मला खात्री आहे की, हे पुस्तक सर्व स्तरांतील वाचक आणि अभ्यासक यांचे समाधान करेल. तसेच भाषिक कौशल्यांचा विकास करण्यास निश्चितच मदत करेल. लेखक डॉ. आबासाहेब सरवदे यांना पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा !


प्रो. शुभदा नायक प्राचार्या, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी (नवी मुंबई)

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

Book highlights

Bhashik Kaushlya : Sankalpana va Swarup — highlight Bhashik Kaushlya : Sankalpana va Swarup — highlight Bhashik Kaushlya : Sankalpana va Swarup — highlight Bhashik Kaushlya : Sankalpana va Swarup — highlight Bhashik Kaushlya : Sankalpana va Swarup — highlight
पुस्तकाची छायाचित्रे

Book images

लेखकाविषयी

About the author

डॉ. आबासाहेब उत्तम सरवदे | Dr. Abasaheb Uttam Sarvade

View Full Profile
अभिप्राय आणि मानांकन

Reviews & ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

Nothing written here yet.

हे देखील पाहा