Press & Media

माध्यमांत

वृत्तपत्रांतील कात्रणे, परीक्षणे, मुलाखती आणि प्रसारणे — शब्दालयविषयी इतरांनी जे लिहिले, ते जसे छापले गेले तसे.

एकूण प्रसिद्धी
१४०
वृत्तपत्रे व नियतकालिके
८३
सर्वात जुने कात्रण
१९८४

टॅग: #samakalin-marathi-sahitya काढा

३ कात्रणे

कात्रण

साचत गेलेल्या अनुभवांचा गाळ, अस्तित्व दुभंगाची नोंद

कवी सुधीर राजाराम देवरे यांच्या ‘संथ थंड संगाशी संग’ या कवितासंग्रहातून साचत गेलेले अनुभव, अंतर्मनातील अस्वस्थता, अस्तित्वातील…

दिव्य मराठी – डीबी स्टार, छत्रपती संभाजीनगर

कात्रण

बदलत्या नातेसंबंधांचा वेध घेणारी अशोक लिंबेकर यांची ‘लिव्ह-इन’ कादंबरी

शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेली अशोक लिंबेकर यांची लिव्ह-इन कादंबरी आधुनिक महानगरीय जीवन, बदलते स्त्री-पुरुष संबंध, सहजीवन…

उद्याचा मराठवाडा

कात्रण

‘तीन समकालीनांची कविता’—शब्दालयच्या ‘येऊ म्हणणे’ कवितासंग्रहाचा चिकित्सक वेध

‘सकाळ’च्या पुस्तक परिचय विभागात प्रसिद्ध झालेल्या या लेखात समीक्षक संतोष शेणई यांनी तीन समकालीन कवींच्या कवितांचा चिकित्सक वेध…

सकाळ—पुणे

विषय