Press & Media

माध्यमांत

वृत्तपत्रांतील कात्रणे, परीक्षणे, मुलाखती आणि प्रसारणे — शब्दालयविषयी इतरांनी जे लिहिले, ते जसे छापले गेले तसे.

एकूण प्रसिद्धी
१३९
वृत्तपत्रे व नियतकालिके
८२
सर्वात जुने कात्रण
१९८४

टॅग: #sumati-lande काढा

५४ कात्रणे

कात्रण

श्री. पु. भागवत पुरस्कारानिमित्त सुमती लांडे यांचा सत्कार

शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे यांना श्री. पु. भागवत पुरस्कार मिळाल्याबद्दल मंजुश्री मुरकुटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

दैनिक सार्वमत

कात्रण

शब्दांना माहेर देणारी प्रकाशिका : सुमती लांडे

श्रीरामपूरमध्ये पुस्तक भांडार सुरू करण्यापासून शब्दालय दिवाळी अंक आणि शब्दालय प्रकाशन उभे करण्यापर्यंतचा सुमती लांडे यांचा प्रवास…

कात्रण

अहिराणी प्रतिष्ठेसाठी अधिक काम करण्याची गरज : डॉ. एस. के. पाटील

डॉ. एस. के. पाटील लिखित तुकाराम : अहिराणी निरूपण या पुस्तकाच्या मालेगावमधील प्रकाशन सोहळ्यात अहिराणी भाषेचा सन्मान आणि प्रसार…

महाराष्ट्र टाइम्स, मालेगाव वृत्तसेवा

कात्रण

सुमती लांडे यांना शांतिकुमार फिरोदिया जिल्हा साहित्य पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी शाखेतर्फे जाहीर झालेल्या साहित्य पुरस्कारांमध्ये श्रीरामपूरच्या कवयित्री आणि शब्दालय…

सकाळ, नगर वृत्तसेवा

कात्रण

सुमती लांडे : श्रीरामपूरमधून मराठी प्रकाशनविश्व समृद्ध करणारी ध्येयवादी प्रकाशिका

शब्दालय प्रकाशनच्या संस्थापक, प्रसिद्ध प्रकाशिका आणि कवयित्री सुमती लांडे यांनी श्रीरामपूरमधून मराठी साहित्य, नव्या लेखकांना…

द फ्री प्रेस जर्नल

विषय