Description

या पुस्तकातल्या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या काही शोध, काही सर्जरीज आणि काही औषधोपचारांच्या या नवलकथा !

या कथांनी मनोरंजन तर होतंच पण माणसाचं अचाट धाडस करण्याचं शौर्य, धोका पत्करून मानवजातीचं भलं करण्याची जिद्द, निरपेक्षपणे केलेलं आत्मबलिदान, असीम कुतुहल आणि अनपेक्षितरीत्या लागलेला पण इतिहासाला कलाटणी देणारा एखादा भन्नाट शोध…

या गोष्टींनीच तर वैद्यकाचं विश्व समृद्ध केलेलं आहे. या सगळ्या सुरस कथा वाचायला चला तर मग, भन्नाट वैद्यकाच्या रंजक सफरीवर…

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Bhannat Vaidyak | भन्नाट वैद्यक”

Your email address will not be published. Required fields are marked *