Description

भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात देवळांचा नंबर पहिला लागतो. देवळांची उत्पत्ती ब्रम्हदेवाच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदू धर्माची ही अगदी अलीकडची कमाई आहे. ‘देऊळ’ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचे जे आलय – वसतिस्थान-ते देवालय. आमचे तत्त्वज्ञान पाहावे तो देव ‘चराचर व्यापुनि’ आणखी वर ‘देशांगुळे उरला. अशा सर्वव्यापी देवाला चार भिंतींच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरांत येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती?

– प्रबोधनकार ठाकरे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Devlancha Dharm Ani Dharmachi Devale | देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे”

Your email address will not be published. Required fields are marked *