arrow_back Back to Books
चे गव्हेरा फिडेल कॅस्ट्रोच्या शब्दांत

चे गव्हेरा फिडेल कॅस्ट्रोच्या शब्दांत

Che Guevara Fidel Castrochya Shabdat

person FIDEL CASTRO
₹300 incl. all taxes
In stock
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

चे आता या जगात नाहीये, हे स्वीकारणं माझ्यासाठी आजही त्रासदायक आहे. मला आजही त्याची स्वप्नं पडतात. मी आजही त्याच्याशी असाच बोलत असतो, जसं काही तो आजही जिवंत आहे आणि आजही तो आपल्यातच आहे.' क्युबाचा आणि लॅटिन अमेरिकेचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या फिडेल कॅस्ट्रो आणि आणि चेमधील ऐतिहासिक क्रांतिकारी भागीदारीबद्दल फिडेल यांनी अतिशय उत्कटतेने केलेले लिखाण. यातून फिडेलने चे गव्हेराचे एक 'माणूस', एक 'क्रांतिकारक' आणि एक 'बुद्धिजीवी' या नात्यांनी विश्लेषण केले असून, त्यातून चे गव्हेराचे ज्वलंत चित्र तयार झाले आहे! त्याच्या स्वतःच्या अतुलनीय दृढनिश्चयाबद्दल आणि चारित्र्याबद्दल फिडेलने भरभरून लिहिले आहे. चे गव्हेराच्या हत्येनंतर ३० वर्षांनी त्याचे अवशेष बोलिव्हियामध्ये परतले. त्यानंतर फिडेलने दिलेले भाषण या नवीन आवृत्तीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ही नवीन आवृत्ती एका अनोख्या राजकीय स्मृतीत रूपांतरित झाली आहे. ही आवृत्ती चे गव्हेराच्या बोलिव्हियन मिशनचे परखड आणि प्रांजळ मूल्यांकन प्रदान करते.

Book Images

About the Author

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like