Availability: In Stock

Gosht Computerchi | गोष्ट कॉम्प्यूटरची

100.00

Isbn : 9788179935118

Publication Date : 02/12/2020

Pages : 23

Language : Marathi

Description

आजचे जग हे संगणकाचे जग आहे. संगणक म्हणजेच कॉम्प्युटर शिवाय जग याची आपण कल्पनासुध्दा करू शकत नाही. अवघ्या काही सेकंदात जगभरात माहितीची देवाणघेवाण या कॉम्प्युटरमुळेच शक्य होते. पण कॉम्प्युटर्सचा वापर फार काळजीपूर्वक व्हायला हवा. कॉम्प्युटर चालवण्यासाठी भरपूर प्रमाणात वीज म्हणजेच ऊर्जा खर्च होते. तसेच ते कचऱ्यात निष्काळजीपणे फेकून दिले तर त्यातून विषारी पदार्थ तयार होऊन प्रदुषण होते. इ-कचरा ही पृथ्वीवरील एक नवीनच समस्या तयार झाली आहे. याशिवाय, कॉम्प्युटरचा अतिवापर हा त्याचे व्यसन जडवू शकतो. ‘कॉम्प्युटरची गोष्ट’ हे पुस्तक तुम्हाला ‘एक साधे अॅबॅकस ते तंत्रसिध्द कॉम्प्युटर’ या कॉम्प्युटरच्या प्रवासाची माहिती देते. हे अजब यंत्र वापरतानाच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल याविषयी मार्गदर्शन करते.