Availability: In Stock

Samuhik Sakshamikarnatun Gramvikas | सामूहिक सक्षमीकरणातून ग्रामविकास

200.00

Isbn : 9788194459286

Publication Date : 05/12/2021

Pages : 120

Language : Marathi

Description

‘सामूहिक सक्षमीकरणातून ग्रामविकास’ हे पुस्तक भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच्या अनुभवांचा मौल्यवान साठा आहे. समूहासाठी कार्य करीत असताना त्यांनी अवर्षण, कुपोषण, स्वच्छता आणि उपजीविका या समस्यांचा नेटाने सामना केला आहे. या दशकातील ग्रामीण समूहांच्या सक्रिय सहभागाने शासकीय योजनांची अधिक चांगल्या रीतीने अंमलबजावणी करण्याचे संस्कारित धडे मिळाल्यामुळे त्या योजना तळागाळापर्यंत पोचवणे त्यांना शक्य झाले आहे. शिवाय तसे करताना, त्यांनी प्रतिष्ठा आणि विश्वास देखील मिळवला आहे. बदलाच्या या प्रवासात पुरुष व महिला यांना सक्षम करणे हा त्यांच्यासाठी सातत्याने प्रेरणास्त्रोत ठरला आहे आणि झुकांडी देणाऱ्या बाजारांच्या आणि काही वेळा राज्यांच्या देखील निराकरण न होणाऱ्या समस्यांवर मात करण्याची दिशा त्यांना मिळालेली आहे. या संस्मरणिका शासनामधील व शासनाबाहेरील देखील विकासाच्या बंधुत्वासाठी मार्गदर्शक ठरतील अशी आशा आहे. यात स्थानिक तारतम्याची दखल घेणाऱ्या आणि अंतिमतः लोकांनी त्यांच्यासाठी संकल्पित केलेल्या प्रभावी मोहिमांच्या अंमलबजावणीची रचना केली आहे व त्यांची अंमलबजावणी केली आहे.