Availability: In Stock

Vedepanachya Mahakay Pradeshakade | वेडेपणाच्या महाकाय प्रदेशाकडे

175.00

ISBN :- 9788119258321

Publication Date :- 1/12/2023

Pages :- 102

Language :- Marathi

 

Description

शब्दांचे घेऊन रंग

फिरवावा ऐसा कुंचा

भाव मनीचे यावे ढवळून

विणला जावा असा परवचा

त्यातुनी मग रक्त झरावे

सुम एकेक खुडता खुडता

निरगाठ अलवार व्हावी

रंगांचा सोडवित गुंता

Additional information

Book Author