Availability: In Stock

Vyavharik Marathi | व्यावहारिक मराठी

80.00

ISBN: 9789385527029

Publication Date: 6/6/2015

Pages: 60

Language: Marathi

Description

महाराष्ट्रातील सर्व विद्यापिठांमध्ये ‘व्यावहारिक मराठी’ हा विषय शिकविला जातो. पुस्तकात मराठी लेखनाचे नियम व विरामचिन्हे, इतिवृत्तलेखन, सारांश लेखन, वर्तमानपत्रासाठी वृत्तलेखन आणि जाहिरातलेखन, अर्जलेखन, पत्रलेखन इत्यादी घटक केंद्रस्थानी ठेवून त्यांचे विस्ताराने विवेचन केले आहे.