Description
‘योग’ हा शरीर व मनाला निरोगी, आनंदी करणारा संस्कार भारतीय जीवनाचा भाग होताना या शतकात अत्यंत प्रभावीरुपाने समोर येत आहे.लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग व मानसिक ताण- तणाव यांना संपवणारा चपळ, लवचिक व उर्जावान शरीर व मन देणारा हा ‘योग’ प्रत्येक व्यक्तीने छंद म्हणून अंगीकारुन नियमित सराव – साधना केल्यास अखंड आनंद व सुखाची प्राप्ती आपोआप होईल.सहज, सोप्या, सुगम शब्दात समर्पक प्रतिमा मधून फार शास्त्रार्थ न सांगता सर्वांसाठी ‘योग’ स्पष्ट करणे एवढाच या पुस्तकाचा हेतू आहे.