Availability: In Stock

Jiban Narahchi Asami Kavita | जीबन नरहची आसामी कविता

75.00

Publication Date : 26/01/2005

Pages : 64

Language : Marathi

Description

‘युई युई !’ अशी पारंपरिक हाक देणाऱ्या, न गवसणाऱ्या एका आसामी जमातीची कवी जीबन नरह यांच्या कवितांमधून प्रकटलेली काव्यस्पंदने भावस्पंदने – विचारस्पंदने चिंतनस्पंदने या अनुवादित कवितेतून अवश्य पाहता येतील. आसामी भाषा – संस्कृतीची प्रकृती अनुभूती आणि प्रकटीकरण या बाबतीत आपल्याशी कुठेकुठे मिळतीजुळती आहे तसेच कुठेकुठे ती भिन्न स्वरुपाची आहे तेही या कवितांच्या माध्यमातून पाहता येईल.