Description
‘अँड्राईड सिस्टीम’ कोणी विकसित केली? कोणी ‘पंचींगकार्ड’ ची आयडिया आणली? ‘जीपीएस’चा मुळ उद्देश काय होता? ‘दूरध्वनी’ पासून ‘मोबाईल फोन’ आणि ‘मोटारसायकल’ ते ‘विमाना’ पर्यंत जगाने खूप मोठा प्रवास केला. हे पुस्तक अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची, तंत्रज्ञानाच्या शोधांची ज्यांनी जग बदलले त्यांची उकल करते.