Availability: In Stock

Lai Nahi Magana | लई नाही मागण

250.00

ISBN :- 9788196974930

Publication Date :- 15/12/2023

Pages :- 135

Language :- Marathi

Description

असे आनंदाचे झुंबर उंच उंच जाताना कुठल्याही लालसेचा विचार मनात न येता माझाही हात त्याला लागावा. काम करीत असताना श्रेयाची अपेक्षा न ठेवता सर्व श्रेय सहकाऱ्यांना वाटता यावे. कमतरतेची जबाबदारी मोठ्या मनाने स्वीकारता यावी. एवढेच व्हावे. “देवा लई नाही, लई नाही मागणं.”