Achievements & Honours

पुरस्कार व सन्मान

शब्दालय प्रकाशनला आणि शब्दालयच्या लेखकांना मिळालेले पुरस्कार, विद्यापीठ अभ्यासक्रमांतील स्थान आणि वाटचालीतील टप्पे.

पुरस्कार
६६
सन्मान
९
पुरस्कारप्राप्त पुस्तके
७
स्थापना
१९८०

टॅग: #marathi-kavita काढा

४ सन्मान

पुरस्कार

‘नांगराचा घाव’ काव्यसंग्रहाला कै. जयश्री राम पाठक पुरस्कार जाहीर

कवी दिगंबर देवढे यांच्या ‘नांगराचा घाव’ या काव्यसंग्रहाला सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांचा मानाचा कै. जयश्री राम पाठक पुरस्कार…

सार्वजनिक वाचनालय, नाशिक

सन्मान

सुभाष बिडवे यांच्या ‘तुझ्याचसाठी’ व ‘एहसास’ काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा—शब्दालयासाठी अभिमानाचा क्षण

सुभाष बिडवे लिखित ‘तुझ्याचसाठी’ आणि ‘एहसास’ या मराठी–हिंदी काव्यसंग्रहांच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान कवयित्री, प्रकाशिका व…

पुरस्कार

ज्येष्ठ साहित्यिक सुमती लांडे यांचा सन्मान; शब्दालय प्रकाशनासाठी अभिमानाचा क्षण

ज्येष्ठ साहित्यिक सुमती लांडे यांच्या सघन कवितेतील योगदानाचा आणि शब्दालय प्रकाशनाच्या माध्यमातून ग्रंथसंस्कृती वृद्धिंगत…

सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी आणि सोनोपंत दांडेकर कला, व. शि. आपटे वाणिज्य व एम. एन. मेहता विज्ञान महाविद्यालय, पालघर

पुरस्कार

अवघीचे उच्चार’ कवितासंग्रह प्रकाशन सोहळा—शब्दालयासाठी अभिमानाचा क्षण

कवी बापू हळवे यांच्या ‘अवघीचे उच्चार’ कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रकाशिका सुमतीताई लांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.…

अभिनंदनार्थ निमंत्रण समिती

विषय