अ‍ॅन आय फॉर अ‍ॅन आय

An Eye For An Eye

लेखक Bandula Chandraratna
संपादन Sunanda Amrapurkar
प्रकाशक
Mehta Publishing House
प्रकाशन वर्ष
२००९
पृष्ठे
१४४
ISBN
9788184980219
भाषा
मराठी

₹१२०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

"तू त्यांचा सूड घ्यायलाच हवास सईद, अन्यायाचा सूड घ्यायलाच हवास." आपला आवाज अधिक उंच करत यासेर म्हणाला. "ऐक सईद, जखमेच्या बदल्यात जखम-नाकाच्या बदल्यात नाक, कानाच्या बदल्यात कान, दाताच्या बदल्यात दात आणि डोळ्याच्या बदल्यात डोळाच, सईद, डोळ्याच्या बदल्यात डोळाच! अॅन आय फॉर अॅन आय!” मुठी आवळून हात उंच करून ओरडून यासेर बोलत होता, "हे देवाचे स्वतःच्या तोंडचे शब्द आहेत."

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like