बालकवींचे काव्याविश्व

Balkaveenche Kavyavishwa

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२००१
पृष्ठे
११७
ISBN
9788194417606
भाषा
मराठी

₹२४०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

बालकवींची कल्पनाशील संज्ञा जशी टोकाचे हर्षोल्लास साजरे करते तशी ती टोकाची खिन्नता आणि निराशा यांचे आविष्काराही उत्कटतेने करते. आनंदगीते गाणाऱ्या कवितेचा औदासीन्याकडील प्रवास कालांतराने का आणि कसा सुरू झाला याची एक संगतशीर मीमांसा करण्याचा प्रयत्न या समीक्षेत दिसतो. ही समीक्षा मुख्यत्वे आदिबंधात्मक दृष्टीचा अवलंब करीत असली तरी ती केवळ तिच्याशीच बांधली गेलेली नाही. कवितेचे कवितापण उलगडण्यासाठी ज्या ज्या समीयक्षादृष्टींचा उपयोग होण्यासारखा असतो त्या त्या दृष्टींचा उपयोग ही समीक्षा गरज असेल तेथे करते. त्यापैकी रूपनिष्ठ दृष्टीची या समीक्षेला दिलेली जोड बालकवींच्या कवितेचे सौंदर्यकारक धर्म उलगडून दाखवण्यासाठी विशेष उपकारक ठरलेली आहे.

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

बालकवींचे काव्याविश्व — highlight बालकवींचे काव्याविश्व — highlight बालकवींचे काव्याविश्व — highlight बालकवींचे काव्याविश्व — highlight बालकवींचे काव्याविश्व — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

About the author

लेखकाविषयी

More by M. S. Patil

म. सु. पाटील यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like