प्रदर्शनExhibition सुरू आहेHappening now १ मिनिटांचे वाचन 1 min read

मुंबई पुस्तक महोत्सव २०२६ मध्ये शब्दालय प्रकाशन Shabdalaya Prakashan at the Mumbai Book Festival 2026

२४ ते २९ नोव्हेंबर २०२६ दरम्यान मुंबई पुस्तक महोत्सवात मराठी पुस्तकांचे समृद्ध विश्व अनुभवण्यासाठी शब्दालय प्रकाशनाला भेट द्या.

Discover the world of Marathi books at the Mumbai Book Festival 2026, from November 24 to 29. Visit Shabdalaya Prakashan at Hanger 2, Stall H-14.

शब्दालय प्रकाशनतर्फे मुंबई पुस्तक महोत्सव २०२६ मध्ये वाचक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींचे हार्दिक स्वागत! मराठी पुस्तकांच्या समृद्ध संग्रहातून विविध लेखकांची पुस्तके, कथा, विचार आणि साहित्यविश्वातील नवे दृष्टिकोन जाणून घ्या.

२४ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हँगर २, स्टॉल H-14, मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस, मुंबई येथे भेट द्या. आपले स्वागत करण्यास शब्दालय प्रकाशन उत्सुक आहे.

Shabdalaya Prakashan welcomes readers, students and literature lovers to the Mumbai Book Festival 2026. Explore a rich collection of Marathi books, discover works by a range of authors, and find stories, ideas and perspectives to enjoy and share.

Visit us from November 24 to 29, 2026, at Hanger 2, Stall H-14, University of Mumbai, Kalina Campus, Mumbai. We look forward to welcoming you.

शेअर कराShare

संबंधित घडामोडीRelated stories

प्रदर्शन Exhibition

अभिजात ‘मराठीचा सौंदर्योत्सव’मध्ये शब्दालय प्रकाशनाचा सहभाग

लोकसत्ता प्रस्तुत ‘मराठीचा सौंदर्योत्सव’ या साहित्यिक महोत्सवातील पुस्तक प्रदर्शनात शब्दालय प्रकाशनाने आपल्या पुस्तकांसह सहभाग नोंदवला.

Shabdalaya Prakashan Participates in Loksatta’s Abhijaat Marathi Literature Festival

Shabdalaya Prakashan is participating in the book exhibition at Marathicha Saundaryotsav, presented by Loksatta in Thane.

Gadkari Rangayatan, Thane, Maharashtra, India

प्रदर्शन Exhibition

पुस्तक व साहित्य प्रदर्शन :सातारा ग्रंथमहोत्सवात शब्दालय प्रकाशनचा सहभाग

७ ते १० नोव्हेंबर या काळात सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सवात शब्दालय प्रकाशनचा स्टॉल क्रमांक D-6 — कथा, कादंबरी, कविता आणि दर्जेदार मराठी पुस्तके एकाच…

Shabdalaya at the Satara District Granth Mahotsav, Stall D-6

From 7 to 10 November Shabdalaya Prakashan brought its short stories, novels, poetry and more to readers at Stall D-6, Maharshi Vitthal Ramji Shinde…

सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव

प्रदर्शन Exhibition

पुणे पुस्तक महोत्सव 2024 मध्ये शब्दालय प्रकाशनाचा भव्य पुस्तक स्टॉल आणि ‘चिंचेवरले भूत आणि इतर गोष्टी’चे प्रकाशन

१४ ते २२ डिसेंबर २०२४ या काळात फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे शब्दालय प्रकाशनाचा स्टॉल D-26; याच महोत्सवात जितेंद्र कुवर यांच्या पहिल्या…

Shabdalaya at Pune Book Festival 2024, and the Launch of ‘Chinchevarla Bhoot Ani Itar Goshti’

From 14 to 22 December 2024 Shabdalaya showed its Marathi list at Stall D-26, Fergusson College, Pune, and launched Jitendra Kuvar’s first…

फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे

सर्व कार्यक्रमAll Events पुस्तके पाहाBrowse the books