Events

कार्यक्रम

प्रकाशन सोहळे, ग्रंथप्रदर्शने, साहित्यिक कार्यक्रम आणि शब्दालयच्या घोषणा — नव्या ते जुन्या क्रमाने.

टॅग: #marathi-literature काढा

६ कार्यक्रम

प्रकाशन सोहळा

म्हातारा पाऊस आणि थडगं’

अभिनेता, दिग्दर्शक आणि नाटककार कृष्णा यमुना विलास वाळके यांच्या ‘म्हातारा पाऊस आणि थडगं’ या दोन नाटकांच्या पुस्तकाचे प्रकाशन ३ मे…

द बॉक्स, एसएनडीटी मेट्रो स्टेशनजवळ, पुणे The Box, near SNDT

उपक्रम

सी. डी. जैन महाविद्यालयाच्या बीसीए व एमसीए विद्यार्थ्यांची शब्दालयला भेट

सी. डी. जैन कॉलेज ऑफ कॉमर्सच्या बीसीए व एमसीए विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी श्रीरामपूर येथील शब्दालयला भेट देऊन मराठ�…

Shabdalaya Prakashan, Ranjankhol, Rahata Taluka, Ahilyanagar

प्रकाशन सोहळा

ज्येष्ठ साहित्यिकांच्या उपस्थितीत ‘प्रतिवृत्तांत’ ग्रंथाचे प्रकाशन

रंगनाथ पठारे यांच्या ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या कादंबरीला वाचकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या निवडक नोंदींचे दस्तऐवजीकरण…

प्रदर्शन

९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शब्दालयचा पुस्तकसंपदेचा सहभाग

वर्धा येथे आयोजित ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शब्दालय प्रकाशन आणि पुस्तकवारीच्या दालनाने मराठी पुस्तकांची समृद्ध…

Rashtrapita Mahatma Gandhi Sahitya Nagari, Swawlambi Vidyala

कार्यक्रम

स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरीवरील परिसंवादात सुमती लांडे यांचा सहभाग

साहित्य अकादेमी आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे झालेल्या ‘स्वातंत्र्योत्तर मराठी उपन्यास…

Nashik

कार्यक्रम

शब्दालय पुस्तकवारीचा शुभारंभ आणि ‘पंचनामा’चे प्रकाशन—साहित्यसंस्कृतीचा अभिमानाचा क्षण

शब्दालय प्रकाशनाच्या वाचक दालन—‘शब्दालय पुस्तकवारी’चे उद्घाटन आणि नामदेवराव देसाई यांच्या ‘पंचनामा’ पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे…