Events

२०२६ मधील कार्यक्रम

१७ कार्यक्रम

सुरू आहे

मुंबई पुस्तक महोत्सव २०२६ मध्ये शब्दालय प्रकाशन

२४ ते २९ नोव्हेंबर २०२६ दरम्यान मुंबई पुस्तक महोत्सवात मराठी पुस्तकांचे समृद्ध विश्व अनुभवण्यासाठी शब्दालय प्रकाशनाला भेट द्या.

Hanger 2, Stall H-14, University of Mumbai, Kalina Campus, M

सुरू आहे

मुंबई पुस्तक महोत्सव २०२६ मध्ये शाब्दालय प्रकाशनाचे सहर्ष स्वागत!

पुस्तकांची वारी आपल्या दारी! मुंबई पुस्तक महोत्सव २०२६ मध्ये शाब्दालय प्रकाशनाच्या स्टॉलला भेट द्या आणि मराठी साहित्याच्या समृद्ध…

University of Mumbai, Kalina Campus, Hanger 2, Stall H-14 Mu

प्रकाशन सोहळा

शब्दालय प्रकाशनाच्या ‘सॅड सखाराम आणि बाकी नाटकं’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा | लोकसत्ता लिट फेस्ट, ठाणे

लोकसत्ता लिट फेस्ट, ठाणे येथे शब्दालय प्रकाशनाच्या ‘सॅड सखाराम आणि बाकी नाटकं’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्यात…

Loksatta Lit Fest, Thane

प्रदर्शन

अभिजात ‘मराठीचा सौंदर्योत्सव’मध्ये शब्दालय प्रकाशनाचा सहभाग

लोकसत्ता प्रस्तुत ‘मराठीचा सौंदर्योत्सव’ या साहित्यिक महोत्सवातील पुस्तक प्रदर्शनात शब्दालय प्रकाशनाने आपल्या पुस्तकांसह सहभाग…

Gadkari Rangayatan, Thane, Maharashtra, India

प्रकाशन सोहळा

पुस्तक प्रकाशन व परिसंवाद : ‘लाकडाची देवी’ कथासंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त विशेष कार्यक्रम

शब्दालय प्रकाशन आणि प्रगतिशील लेखक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सारिका लिखित ‘लाकडाची देवी’ या कथासंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त…

‘गांधी भवन’, समर्थनगर, शासकीय विभागीय ग्रंथालयाशेजारी, छत्रप

प्रकाशन सोहळा

शब्दालय प्रकाशित ‘अमृता असतेच प्रत्येकात…’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा

प्रा. शीतल विजय घाणार लिखित आणि शब्दालय प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘अमृता असतेच प्रत्येकात…’ या मराठी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा…

The Arts Department of Satish Pradhan Dnyanasadhana College,

प्रकाशन सोहळा

‘संत निवृत्तिनाथ : चरित्र व कार्य’ ग्रंथाचे प्रकाशन

डॉ. अमर भारती ठोंबरे लिखित आणि शब्दालय प्रकाशन प्रकाशित ‘संत निवृत्तिनाथ : चरित्र व कार्य’ या ग्रंथाचे प्रकाशन नाशिकमधील वारकर�…

Warkari Seva Samiti, Nashik

प्रकाशन सोहळा

रोसा – एक संघर्ष | निमा बोडखे | शब्दालय प्रकाशन

निमा बोडखे यांच्या ‘रोसा – एक संघर्ष’ या दुसऱ्या कादंबरीचा प्रकाशन सोहळा मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र राष्ट्रभाषा…

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, अंबाझरी रोड, वोक्हार्ट हॉस्पिटल

प्रकाशन सोहळा

मा. दीपक करंजीकर यांच्या 'आजच्या विश्वाचे आर्त' पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन संपन्न

मा. दीपक करंजीकर यांच्या 'आजच्या विश्वाचे आर्त' या गाजलेल्या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मुंबई विद्यापीठातील मराठ�…

मुंबई विद्यापीठ मराठी विभाग, मुंबई (Department of Marathi,

प्रकाशन सोहळा

घुंगरकाठी कथासंग्रहांचा प्रकाशन सोहळा

डॉ. (नरु) भाऊ कदम यांच्या ‘घुंगरकाठी’ कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा ३० ऑगस्ट २०२६ रोजी आगरी कोळी संस्कृती भवन, नेरूळ येथे संपन्न…

कोळी संस्कृती भवन, नेरूळ ,मुंबई

प्रकाशन सोहळा

संत जनाबाई : शोध आणि तत्त्वचिंतन ग्रंथाचा पुण्यात प्रकाशन सोहळा

प्रा. डॉ. धनंजय होनमाने यांच्या संत जनाबाईंवरील संशोधनपर ग्रंथाचा प्रकाशन सोहळा १२ मे २०२६ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह…

अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती नगर, पुणे

प्रकाशन सोहळा

म्हातारा पाऊस आणि थडगं’

अभिनेता, दिग्दर्शक आणि नाटककार कृष्णा यमुना विलास वाळके यांच्या ‘म्हातारा पाऊस आणि थडगं’ या दोन नाटकांच्या पुस्तकाचे प्रकाशन ३ मे…

द बॉक्स, एसएनडीटी मेट्रो स्टेशनजवळ, पुणे The Box, near SNDT