Events

कार्यक्रम

प्रकाशन सोहळे, ग्रंथप्रदर्शने, साहित्यिक कार्यक्रम आणि शब्दालयच्या घोषणा — नव्या ते जुन्या क्रमाने.

५ कार्यक्रम

कार्यक्रम

रंगनाथ पठारे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त ‘सस्नेह कृतज्ञता आणि गौरव’ साहित्यिक सोहळा

ज्येष्ठ कादंबरीकार व समीक्षक रंगनाथ पठारे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त शब्दालय प्रकाशनतर्फे १२ एप्रिल २०२६ रोजी जळगाव येथे साहित्यिक…

कस्तुरबा सभागृह, गांधीतीर्थ, जळगाव, महाराष्ट्र

कार्यक्रम

कविवर्य कुसुमाग्रज जयंती आणि मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र साहित्य परिषद, अहमदनगर शाखा आणि न्यू आर्ट्स कॉलेजच्या मराठी विभागातर्फे २८ फेब्रुवारी २०२२ रोजी कुसुमाग्रज जयंती व…

न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर

कार्यक्रम

स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरीवरील परिसंवादात सुमती लांडे यांचा सहभाग

साहित्य अकादेमी आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे झालेल्या ‘स्वातंत्र्योत्तर मराठी उपन्यास…

Nashik

कार्यक्रम

शब्दालय पुस्तकवारीचा शुभारंभ आणि ‘पंचनामा’चे प्रकाशन—साहित्यसंस्कृतीचा अभिमानाचा क्षण

शब्दालय प्रकाशनाच्या वाचक दालन—‘शब्दालय पुस्तकवारी’चे उद्घाटन आणि नामदेवराव देसाई यांच्या ‘पंचनामा’ पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे…

कार्यक्रम

मालवणी, वाडवळी आणि आगरी बोलींच्या तीन महत्त्वपूर्ण ग्रंथांचा प्रकाशन सोहळा

मराठी भाषेच्या मालवणी, वाडवळी आणि आगरी या समृद्ध प्रादेशिक बोलींचा अभ्यास मांडणाऱ्या ‘मालवणीतल्या वाटा’, ‘वाडीतल्या वाटा’ आणि…