भन्नाट वैद्यक

Bhannat Vaidyak

प्रकाशक
Madhushree Publication
प्रकाशन वर्ष
२०२४
पृष्ठे
२३९
ISBN
9788119812226
भाषा
मराठी

₹२००

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

या पुस्तकातल्या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या काही शोध, काही सर्जरीज आणि काही औषधोपचारांच्या या नवलकथा ! या कथांनी मनोरंजन तर होतंच पण माणसाचं अचाट धाडस करण्याचं शौर्य, धोका पत्करून मानवजातीचं भलं करण्याची जिद्द, निरपेक्षपणे केलेलं आत्मबलिदान, असीम कुतुहल आणि अनपेक्षितरीत्या लागलेला पण इतिहासाला कलाटणी देणारा एखादा भन्नाट शोध... या गोष्टींनीच तर वैद्यकाचं विश्व समृद्ध केलेलं आहे. या सगळ्या सुरस कथा वाचायला चला तर मग, भन्नाट वैद्यकाच्या रंजक सफरीवर...

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

अच्युत गोडबोले | Achyut Godbole

संपूर्ण परिचय पाहा
More by Achyut Godbole

अच्युत गोडबोले यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like