मराठी

भाषा अहिराणी

Bhasha Ahirani

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०२६
पृष्ठे
८८
ISBN
9789348054180
भाषा
मराठी

₹१६०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

डॉ. सुधीर राजाराम देवरे हे भाषा, कला, लोकजीवन, लोकसंस्कृती आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक आहेत असे १९९८ पासून 'ढोल'च्या मलपृष्ठावर म्हणत आलो. 'भाषा अहिराणी' ह्या अहिराणी भाषेवरच्या ग्रंथासाठी आणि अहिराणी भाषेसाठी देवरे यांनी आपले संपूर्ण बौद्धिक आणि भावनात्मक आयुष्य खर्ची घातले आहे. पुस्तकाचा प्रारंभ अध्यक्षीय भाषणाच्या निमित्ताने झाला असला तरी, गेल्या चार दशकातील त्यांची अहिराणी भाषेबद्दलची आस्था, चिंतन, आणि त्यातील त्यांची अविरत गुंतवणूक या ग्रंथात प्रतिबिंबीत झाली आहे. या पुस्तकात तीन दीर्घ निबंध आहेत. यातून अहिराणी (आणि एकूण) भाषेची चर्चा अनेक अंगांनी झाली आहे. इतिहास, भाषेचे उद्‌मशास्त्र (भाषावंशशास्त्र), मानववंशशास्त्र, लोकसाहित्य, सांस्कृतिक भूगोल, सामाजिक-भाषाशास्त्र, व्याकरण, व्युत्पत्तीशास्त्र, तौलनिक भाषाशास्त्र अशा कितीतरी अंगाने जाणारी ही चर्चा आहे. डॉ. देवरे यांनी अहिराणी भाषेची जी चर्चा केली आहे आणि त्याचबरोबर त्यात असणाऱ्या अनेक प्रवाहांचा जो त्यांचा भाषाभ्यास आहे त्यावरून असे दिसते की, त्यांच्याकडे भाषेबद्दलची एक विलक्षण दृष्टी आहे, असे स्पष्टपणे जाणवते. भाषा, बोलीभाषा, आदिवासी भाषा, लोकभाषा, अहिराणी भाषा अशा विषयांच्या अभ्यासकांना हे पुस्तक उपयुक्त ठरावे. डॉ. गणेश देवी

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

भाषा अहिराणी — highlight भाषा अहिराणी — highlight भाषा अहिराणी — highlight भाषा अहिराणी — highlight भाषा अहिराणी — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

About the author

लेखकाविषयी

Sudhir Deware

सुधीर देवरे | Sudhir Deware

संपूर्ण परिचय पाहा
More by Sudhir Deware

सुधीर देवरे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like