पंख गळून गेले तरी...

Pankha Galun Gele Tari...

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०२६
पृष्ठे
१४४
ISBN
9789348054586
भाषा
मराठी

₹२५०

सर्व करांसह

फक्त ५ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

डॉ. सुधीर राजाराम देवरे यांना आपण साहित्यिक, समीक्षक, लोकसंस्कृतीचे व भाषेचे संशोधक म्हणून ओळखतो. त्यांचे "पंख गळून गेले तरी।" हे पुस्तक मात्र वेगळ्याच आशयाचे आहे... आत्मकथन. हे आत्मकथन संक्षिप्त स्वरूपात २००७साली प्रकाशित झाले होते. या पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती. पहिल्या आवृत्तीत जे कथन संपृक्त व संदिग्ध जाणवत होते तो आशय दुसऱ्या आवृत्तीत स्पष्ट होत जातो. नव्या आवृत्तीच्या निमित्ताने मजकुराचा विस्तारही करण्यात आला. या आत्मकथनात केवळ नकारात्मक घटनांचाच पाढा वाचलेला नाही. मानवी आयुष्याच्या चिंतनासोबतच अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्तींबद्दल हृदयस्थ कृतज्ञता व्यक्त झालेली आहे. माणसाच्या परतत्वस्पर्शी चांगुलपणाचा सखोल शोधही या आत्मकथनात उदृत झालेला दिसेल. डॉ. देवरे चिंतनातून सुसंस्कृत अशा मानवी समाजाचा शोध घेताना दिसतात. हे पुस्तक केवळ अपंगांनाच नव्हे, तर विद्यार्थ्यांसह सर्वांनाच मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल... 

Book highlights

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

पंख गळून गेले तरी... — highlight पंख गळून गेले तरी... — highlight पंख गळून गेले तरी... — highlight पंख गळून गेले तरी... — highlight पंख गळून गेले तरी... — highlight
Read a preview

काही पाने वाचा

पान उलटण्यासाठी कडेला ओढा किंवा क्लिक करा

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Sudhir Deware

सुधीर देवरे | Sudhir Deware

संपूर्ण परिचय पाहा
More by Sudhir Deware

सुधीर देवरे यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like