चतुर

Chatur

लेखक Pranav Sakhdev
प्रकाशक
Rohan Prakashan
प्रकाशन वर्ष
२०२२
पृष्ठे
१४७
ISBN
978-93-92374-54-8
भाषा
मराठी

₹२४०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

साहित्य अकादमी युवा पुरस्कारप्राप्त लेखकाची तिसरी कादंबरी...

चतुर

खरंतर गोष्ट आहे तशी साधी... एका नवख्या लेखकाची इच्छा असते की, मरण्याआधी त्याने लिहिलेल्या गोष्टींचं पुस्तक व्हावं. पण तसं काही घडत नाही, तो मरतो. मग त्याची बायको ठरवते, आपण करू त्याची इच्छा पूर्ण ! आणि तिला सापडतात त्याने लिहिलेल्या आणखी काही गोष्टी...

आता काय ? तिला पडतो प्रश्न. मूळ पुस्तकात या नव्या गोष्टी घालता घालता ती स्वतः देखील लिहू लागते...!

तर ही गोष्ट आहे तशी साधी -मरणाची... आठवणींची... प्रेमाची... बालपणाची... वयात येण्याची... मोठं होण्याची... तिची... त्याची... आणि

काडेपेटीत अडकलेल्या एका चतुराची...!

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like