मराठी आरोग्य

कोव्हिड १९ : अकल्पित चकवा

Covid 19 : Akalpit Chakva

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
प्रकाशन वर्ष
२०२१
पृष्ठे
१०८
ISBN
978819446114
भाषा
मराठी

₹२००

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

'कोविड १९' हा या शतकातील कदाचित सर्वात जास्त उच्चारलेला शब्द असेल. या अत्यंत सुक्ष्म विषाणूने आपल्या संसर्ग क्षमतेने संपूर्ण जगाला अक्षरशः हरविले, बंदिस्त केले, जवळजवळ सात लाख लोक व हजारो कोरोना योध्यांचा बळी घेतला. अत्यंत शांतपणे व वेगाने पसरत जगाला ग्रासणारा 'कोरोना' २०२० या संपूर्ण वर्षभर थैमान घालत राहीला. अमेरिकेला गुडघे टेकायला लावून 'कोरोना' पसरवणारा चीन मात्र जगाला कोट्यावधी रुग्ण देवून स्वतः मात्र लाखभर रुग्णांत पुन्हा कामाला लागला. कुणी, कोठून की षडयंत्र की चूक याचे उत्तर भविष्यात सापडेलच. मात्र अभिमान, अहंकार, गर्व यांना उतरवत आधुनिक जगाला आपल्या प्रगतीचे आत्मपरिक्षण करायला लावणाऱ्या कोरोनाने वर्षभर कोणते अकल्पित थैमान घातले, लाटेच्या रुपात येत जगाला कसे चकवले याचा भारत, महाराष्ट्र व जगावर कोणता दुरगामी परिणाम झाला. भारत, अत्यंत संयमाने, धीराने व दुरदर्शीपणे प्रयत्नांची, शिस्तीची पराकाष्ठा करत पहिल्या लाटेतून बाहेर पडत, लशीचे स्वप्न साकारा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करु लागला.याचा सारासार दृष्टीकोनातून विचार करत कोरोना २०२० ला शब्दबध्द करणे एवढाच या पुस्तकाचा हेतू आहे!
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

More by Anand Wagh

आनंद वाघ यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like