धग

Dhag

लेखक Perumal Murugan’
प्रकाशक
Mehta Publishing House
प्रकाशन वर्ष
२०२४
पृष्ठे
१९८
ISBN
9789357204194
भाषा
मराठी

₹३२०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

'Yeruveyil' या तमिळ पुस्तकाचा अनुवाद

सेल्व्हनचं आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. गृहनिर्माण वसाहतीच्या योजनेखाली त्यांना आपली बडिलोपार्जित जमीन विकावी लागली. बालपणी त्याच्या मनात ठसलेले हिरव्यागार निसर्गाचं चित्र विस्कटून पुसून गेलं. सेल्व्हनला व त्याच्या कुटुंबाला छोट्या जागेत स्थलांतरित व्हावं लागलं.

त्यानंतरच्या काळात त्याच्या कुटुंबावर ओढवलेल्या नाना प्रसंगांच्या दबावामुळे घरातील वातावरण तापू लागलं. लालसा व मत्सर या घातक वृत्तींनी आयुष्य झाकोळून गेल्यामुळे नशीबाचे फासे उलटे पडू लागले, हे सेल्व्हनला कळून चुकलं.

१९९१ मध्ये पेरुमाल मुरुगन यांची 'एरुव्होय्यल' ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली व त्यांच्या उज्ज्वल पण काहीशा वादळी कारकिर्दीला सुरुवात झाली. मानवी संबंधांतील गुंतागुंतीचं आणि ताणतणावांचं भेदक चित्रण व विषयातील नाविन्य हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य. त्यांच्या कादंबरीचा हा मराठी अनुवाद आज सर्वत्र सुरू असलेल्या अथक शहरीकरणामुळे खालावलेल्या जीवनाची व ढासळलेल्या जीवनमूल्यांची वाचकांना तीव्रतेने जाणीव करून देईल. अनुवाद

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like