या पुस्तकाविषयी
ही गोष्ट आहे एका फिरस्त्याची... दिशाहीन झालेल्या भटक्याची... स्वतःचा शोध घेत निघालेल्या एका तरुणाची...
ही गोष्ट आहे एका प्रवासाची... या प्रवासातल्या भल्या-बुऱ्या माणसांची... ही गोष्ट आहे जिवलग मित्रांची... त्यांच्यातल्या अतूट नात्याची... ही गोष्ट आहे हातून निसटून गेलेल्या रिलेशन्सची... आणि पुन्हा नव्याने गवसणाऱ्या प्रेमाची...
ही गोष्ट आहे तुमची-आमची... सगळ्यांची... तुमच्या-आमच्या आतल्या वाट चुकलेल्या एका जिप्सीची...!
पुस्तकाची छायाचित्रे
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.