हेल मेट्स

Hell Mates

प्रकाशक
Mehta Publishing House
प्रकाशन वर्ष
२०१९
पृष्ठे
१२८
ISBN
9789353173449
भाषा
मराठी

₹१८०

सर्व करांसह

फक्त १ प्रती शिल्लक

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

'सत्य आठवणी व काल्पनिक प्रसंग' यांना विनोदाचा मसाला लावून द्वैअर्थी शब्दांची फोडणी देऊन लिहिलेले हे अठरा लेख ! शाब्दिक कोट्या हा त्यांचा गाभा ! प्रत्येकाने आपापल्या शालेय जीवनात व नंतरही खोड्या केलेल्या असतात. त्याची जाहीर वाच्यता मात्र कधी होत नाही. माझे मित्र व शिक्षक यांच्यामुळे माझ्या वाट्याला 'रम्य ते बालपण' आर्ल आहे. मला खात्री आहे की हे पुस्तक वाचल्यानंतर प्रत्येकाला 'लहानपण देगा देवा' असं वाटल्यावाचून राहणार नाही. महाविद्यालयात शिकताना व निवासी डॉक्टर म्हणून काम करताना आलेल्या गमतीदार प्रसंगांनी माझ्या जीवनात वेगळीच खुमारी आणली आहे. मुलांची लग्नं, नातवाचा जन्म या घटना प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. फक्त त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हसरा हवा. जगाकडे बघण्याची दृष्टी सकारात्मक असल्यास आपल्याला आयुष्याच्या वाटेवर सगळीकडे सुखद हिरवळ व सुंदर फुलांच्या बागाच दिसतील. 'विचार बदला, जग बदलेल' या उक्तीची प्रचिती देणारा लेख संग्रह...

Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

डॉ. नंदकुमार उकडगावकर | Dr. Nandkumar Ukadgaonkar

संपूर्ण परिचय पाहा
More by Dr. Nandkumar Ukadgaonkar

डॉ. नंदकुमार उकडगावकर यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like