arrow_back Back to Books
माल

माल

Maal

लेखक Fakir Muhammad Katpadi
storefront Shabd Publication
₹125
incl. all taxes
Only 1 left
place
local_shipping Free shipping over ₹500 verified_user Secure payment via Razorpay assignment_return 7-day return window

About This Book

'मी तुमच्यासारखं लिहायला वाचायला शिकलेली नाही. पण काही न कळणारी गांवढळ म्हणून मात्र समजू नका. जीवनात होरपळून निघालेली माणसं आहोत आम्ही. आम्हाला तुमच्यासारखं गोडगोड दिखाऊ बोलता येत नाही. तुमच्या दिखाऊ बोलण्याचा अर्थही आम्हाला समजत नाही! मी, माझी आई, माझी आजी, सगळीजणं अरबांपासूनच जन्मलो आहोत. वाटल्यास तुम्ही सांगितल्याप्रमाणं आम्ही अरबांशी लग्न करण्याचं सोडून देतो; पण आमच्या पोटाला भूक लागते ना? ती भागवण्याचा कोणता उपाय आहे सांगाल ? आमच्या घरांत मुलीबाळी आहेत. त्या व्यभिचारातून जन्माला आलेल्या, म्हणून तुमच्यासारखे प्रतिष्ठित त्यांना तुच्छ मानून लांब ठेवता. होय ना? आमच्या मुलींशी लग्न करायला तुमच्यातले किती जण तयार आहेत पाहू या. सांगा आहे कुणी? आमच्या या प्रश्नाचं उत्तर द्या. - कादंबरीमधून

Book Images

About the Author

person

Fakir Muhammad Katpadi

View Full Profile arrow_forward

Reviews & Ratings

No reviews yet — be the first to share what you thought of this book.

rate_review Sign in to write a review
rate_review

You May Also Like