About this book
या पुस्तकाविषयी
'मी तुमच्यासारखं लिहायला वाचायला शिकलेली नाही. पण काही न कळणारी गांवढळ म्हणून मात्र समजू नका. जीवनात होरपळून निघालेली माणसं आहोत आम्ही. आम्हाला तुमच्यासारखं गोडगोड दिखाऊ बोलता येत नाही. तुमच्या दिखाऊ बोलण्याचा अर्थही आम्हाला समजत नाही! मी, माझी आई, माझी आजी, सगळीजणं अरबांपासूनच जन्मलो आहोत. वाटल्यास तुम्ही सांगितल्याप्रमाणं आम्ही अरबांशी लग्न करण्याचं सोडून देतो; पण आमच्या पोटाला भूक लागते ना? ती भागवण्याचा कोणता उपाय आहे सांगाल ? आमच्या घरांत मुलीबाळी आहेत. त्या व्यभिचारातून जन्माला आलेल्या, म्हणून तुमच्यासारखे प्रतिष्ठित त्यांना तुच्छ मानून लांब ठेवता. होय ना? आमच्या मुलींशी लग्न करायला तुमच्यातले किती जण तयार आहेत पाहू या. सांगा आहे कुणी? आमच्या या प्रश्नाचं उत्तर द्या.
- कादंबरीमधून
Book images
पुस्तकाची छायाचित्रे
About the author
लेखकाविषयी
Reviews & ratings
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.
You may also like
सर्व पुस्तकं