माझं घर

Majha Ghar

प्रकाशक
शब्दालय प्रकाशन
पृष्ठे
९६
ISBN
9788194459767
भाषा
मराठी

₹१६०

सर्व करांसह

उपलब्ध

  • ₹५०० वरील ऑर्डरवर मोफत वितरण
  • UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
  • ७ दिवसांत परतावा
About this book

या पुस्तकाविषयी

... जयंत पवार या लेखकाच्या लेखनाचा विचार करताना सर्वसामान्य माणसाच्या पायाखालची जमीन आणि त्याच्या डोक्यावरचं छप्पर या बाबी त्याच्या लेखनाच्या गाभ्याशी असलेल्या दिसतात... ...स्थलांतराच्या नावाखाली विस्थापन लादलं जातं, विस्थापितांची मुळं पुन्हा कुठे रुजतच नाहीत, त्यांचं जगच हरवून जातं, ही बाब जयंत पवार हा लेखक सातत्याने अधोरेखित करत राहिला. मुळात हा त्याच्या चिंतनाचा विषय होता. गावपातळीवर तसेच जगातल्या विविध देशांमध्ये ही विस्थापनाची प्रक्रिया कशी सुरू आहे, याचा तो सातत्याने मागोवा घेत असे, अभ्यास करत असे. साहजिकच लग्न होताना आणि लग्न मोडताना बाईवर लादलं जाणारं विस्थापन हे वास्तवही लेखक म्हणून त्याला महत्त्वाचं वाटलं आणि तेच 'माझं घर' या नाटकातून समोर आलं... . 'माझं घर'मधल्या विभाचा संघर्ष वेगळा आहे. वरकरणी तो घरातल्या पुरुषसत्तेचा प्रतिनिधी असणाऱ्या नवऱ्याबरोबर आहे, पण प्रत्यक्षात शतकानुशतकांच्या प्रथांविरोधात, पुरुषाच्या हितसंबंधांनुसार बाईच्या पायाखालची जमीन काढून घेणाऱ्या पुरुषसत्ताक समाजरचनेच्या विरोधात आहे....
Book images

पुस्तकाची छायाचित्रे

About the author

लेखकाविषयी

Jayant Pawar

जयंत पवार | Jayant Pawar

जयंत पवार (१९६०–२०२१) हे मराठी नाटककार, कथाकार, नाट्यसमीक्षक, पत्रकार आणि पटकथालेखक होते. मुंबईच्या गिरणगावातील गिरणी कामगार, चाळीतली घरे आणि गिरण्या बंद पडल्यावर उभे राहिलेले शहर यांच्याकडे त्यांची नाटके आणि कथा पुन्हा पुन्हा वळत राहिल्या. त्यांचा जन्म २२ फेब्रुवारी १९६० रोजी मुंबईत झाला आणि बालपण …

संपूर्ण परिचय पाहा
More by Jayant Pawar

जयंत पवार यांची पुस्तके

सर्व पाहा
Reviews & ratings

अभिप्राय आणि मानांकन

अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.

इथे अजून काही लिहिलेले नाही.

You may also like
In the news

घडामोडी आणि सन्मान

प्रकाशन सोहळा

‘माझं घर’ आणि ‘अधांतर अंधारात’

जयंत पवार यांचे ‘माझं घर’ हे नाटक आणि डॉ. मेघा केळूसकर यांचा ‘अधांतर अंधारात’ हा कवितासंग्रह — दोन्हींचे प्रकाशन बॅ. नाथ पै…

Barrister Nath Pai Sevangan, Malvan (बॅ. नाथ पै सेवांगण, माल